एका खासदारापेक्षा अधिक कमाई करते परिणीती चोप्रा, राघव चड्ढा याच्यापेक्षा जास्त संपत्ती अभिनेत्रीकडे
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. हे एकमेकांना डेट करत आहेत. आता हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.