Parineeti Chopra हिचं मुंबईतील आलिशान घर; Inside Photo तुफान व्हायरल

अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. राघव आणि गौतमी यांच्या लग्नापूर्वीच्या विधी देखील सुरु झाल्या आहेत.. लग्नाच्या चर्चा सुरु असतात परिणीती हिच्या मुंबईतील घराचे देखील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Sep 20, 2023 | 3:49 PM
2011 मध्ये 'लेडीज वर्सेस रिकी बहल' सिनेमातून परिणीती हिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर परिणीती हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता परिणीती मुंबईतील एका आलिशान घरात राहते.  2019 मध्ये ती जिथे शिफ्ट झाली.

1 / 5
 परिणीतीचे आलिशाव घर वांद्रे येथे आहे. ज्यामध्ये अनेक लक्झरी सुविधा आहेत. अभिनेत्रीने स्वतःचं घर महागड्या आणि स्टाइलिश फर्नीचरने सजवलं आहे. परिणीतीने आपल्या घरात अनेक खिडक्या तयार करुन घेतल्यामुळे. ज्यामुळे घरामध्ये ताजी हवा खेळती राहते.

2 / 5
परिणीती हिने स्वतःचं घर ब्लॅक अँड व्हाइट मोनोक्रोम थीमवर तयार केलं आहे. अनेक महागड्या वस्तूंनी अभिनेत्रीने घर सजवलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा हिच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.

परिणीती हिने स्वतःचं घर ब्लॅक अँड व्हाइट मोनोक्रोम थीमवर तयार केलं आहे. अनेक महागड्या वस्तूंनी अभिनेत्रीने घर सजवलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा हिच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.

3 / 5
परिणीतीच्या घराच्या सर्व भिंतींवर पांढरा रंग दिला आहे. याशिवाय घरात लाकडी फ्लोअरिंगही करण्यात आले आहे. जे घराला स्टाईलिश रूप देतं. परिणीती हिचं मुंबईतील सी फेसिंग घर प्रचंड सुंदर आहे.

परिणीतीच्या घराच्या सर्व भिंतींवर पांढरा रंग दिला आहे. याशिवाय घरात लाकडी फ्लोअरिंगही करण्यात आले आहे. जे घराला स्टाईलिश रूप देतं. परिणीती हिचं मुंबईतील सी फेसिंग घर प्रचंड सुंदर आहे.

4 / 5
 परिणीती सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लग्नासाठी अभिनेत्रीचं मुंबईतील घर देखील  नव्या नवरीप्रमाणे सजवलं आहे. २४ सप्टेंबर रोजी राघव आणि परिणीती चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहेत.

परिणीती सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लग्नासाठी अभिनेत्रीचं मुंबईतील घर देखील नव्या नवरीप्रमाणे सजवलं आहे. २४ सप्टेंबर रोजी राघव आणि परिणीती चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहेत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.