परिणीती चोप्रा – राघव चड्ढा यांचे Unseen फोटो तुफान व्हायरल, अभिनेत्री म्हणाली…
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांचं काही दवसांपूर्वी मोठ्या थाटात लग्न झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती आणि राघव यांनी शाही थाटात लग्न केलं. आता दोघांचे लग्नानंतरचे काही unseen फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories