Parineeti – Raghav यांच्या लग्नासाठी कडेकोट बंदोबस्त, पाहुण्यांच्या फोनवर लावण्यात आली खास टेप

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच AAP नेता राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. २४ सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी खास बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला.. पाहूण्यांच्या फोनला लावण्यात आलेल्या टेपचं वैशिष्ट्य जाणून व्हाल थक्क...

| Updated on: Sep 22, 2023 | 3:01 PM
२४ सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे.  आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. राघव आणि परिणीती यांना आशीर्वाद देण्यासाठी पाहुणे देखील उदयपूर याठिकाणी पोहोचले आहेत.

1 / 5
उदयपूर याठिकाणी परिणीती आणि राघव यांचं देखील जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होवू नये म्हणून खास बंदोबस्त करण्यात आला आहे. पाहुण्यांच्या मोबाईलवर निळ्या रंगाची टेप लावण्यात आली आहे.

2 / 5
निळ्या रंगाच्या टेपचं खास वैशिष्ट्य आहे. टेप मोबाईलला लावल्यानंतर जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला, तर टेप काढणाऱ्याला क्षणात पकडलं जाईल. तीन दिवस लग्न सोहळा रंगणार आहेत.

निळ्या रंगाच्या टेपचं खास वैशिष्ट्य आहे. टेप मोबाईलला लावल्यानंतर जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला, तर टेप काढणाऱ्याला क्षणात पकडलं जाईल. तीन दिवस लग्न सोहळा रंगणार आहेत.

3 / 5
तीन दिवस लग्न सोहळ रंगणार असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर एकही स्टाफ जावू शकत नाही. हॉटेल स्टाफच्या मोबाईलवर देखील निळ्या रंगाची पट्टी लावण्यातआ आली आहे. तर राघव आणि परिणीती यांच्या लग्नात फोटो आणि व्हिडीओ काढण्याची परवाणगी नाही..

4 / 5
सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता परिणीती आणि राघव यांना पत्नी - पतीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.