Nysa Devgan | पार्टीतील ‘त्या’ फोटोमुळे अजय देवगण याची लेक ट्रोल, निसाला पाहून लोकांनी थेट लावला डोक्याला हात, मित्रांसोबत
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याची लेक निसा ही नेहमीच चर्चेत असते. निसा देवगण हिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. निसा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर कायमच दिसते. नुकताच एका पार्टीमधील निसा देवगण हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत.
Most Read Stories