हृतिक रोशनची मिस्ट्री गर्लफ्रेंड सबा आझाद नक्की कोण ? हृतिक सबाला करतोय डेट?

हृतिक रोशन बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता आहे. सध्या हृतिक खूप चर्चेत आहे. हृतिकचे एका मुलीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे ही मुली दुसरी तिसरी कोणीही नसून ही अभिनेत्री सबा आझाद आहे. हृतिक रोशन आणि सबा डेट करत असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

| Updated on: Jan 31, 2022 | 2:43 PM
हृतिक रोशन बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता आहे. सध्या हृतिक खूप चर्चेत आहे. हृतिकचे एका मुलीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे ही मुली दुसरी तिसरी कोणीही नसून ही अभिनेत्री सबा आझाद आहे.

1 / 5
हृतिक रोशन आणि सबा डेट करत असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, ती बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. 2008 साली 'दिल कबड्डी' या चित्रपटाद्वारे  बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

2 / 5
2011 मध्ये आलेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटातून खरी ओळख सबाला मिळाली. सबा सोशल मीडियावर खूप फेमस आहे.

2011 मध्ये आलेल्या 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' या चित्रपटातून खरी ओळख सबाला मिळाली. सबा सोशल मीडियावर खूप फेमस आहे.

3 / 5
सबा सोनी लिवच्या 'रॉकेट बॉयज' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत त्याच्यासोबत जिम सरभ, इस्वाक सिंग आणि रेजिना कॅसांड्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सबा सोनी लिवच्या 'रॉकेट बॉयज' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत त्याच्यासोबत जिम सरभ, इस्वाक सिंग आणि रेजिना कॅसांड्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

4 / 5
सबाचे वय 32 वर्षे आहे. काही दिवसांपूर्वी ती हृतिकसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली होती. दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. तिथे उपस्थित असलेल्या पॅपराजींनी त्याचा व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.