Expensive Dress : मलायका अरोराचा सौंदर्य खुलवणारा हा ड्रेस पाहिला का?; किंमत किती? वाचा!
बॉलिवूडची फॅशनिस्ट मलायका अरोरा जेव्हा एखाद्या आउटफिटचा ट्राई करती तेंव्हा तिचे लूक हे बघण्यासारखे सुंदर असते. मलायका अरोरा हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्याद्वारे तिने पुन्हा सिद्ध केले आहे की फॅशन सेन्सच्या बाबतीत तिला कोणीही चुकीचे सिद्ध करू शकत नाही.
Most Read Stories