Photo : ट्रेडिशनल ड्रेसमध्ये नेहा मलिकचा बोल्ड लूक, पाहा व्हायरल फोटो…
नेहाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना खास कॅप्शन देखील दिले आहे. नेहाच्या चाहत्यांना नेहाचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. नेहा मलिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तिचे जिममधील फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले होते.
Most Read Stories