Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत किर्तीचं आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न होणार पूर्ण

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेत किर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या किर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

| Updated on: Mar 08, 2022 | 11:48 AM
स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत किर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या किर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत किर्तीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु झाला आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या किर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

1 / 7
मात्र अखेर जिजी अक्कांनी होकार दिल्यानंतर किर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे.

मात्र अखेर जिजी अक्कांनी होकार दिल्यानंतर किर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे.

2 / 7
आयपीएस ऑफिसर बनण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. यासाठी लागणार आहे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी. कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान असणार आहे.

आयपीएस ऑफिसर बनण्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीय. यासाठी लागणार आहे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी. कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान असणार आहे.

3 / 7
मालिकेतल्या या महत्वपूर्ण वळणाबद्दल सांगताना समृद्धी म्हणाली, "याचसाठी केला होता अट्टाहास! या तुकाराम महाराजांच्या ओळी मला आठवतात. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून कीर्तीच्या आयपीएस ऑफिसर बनण्याच्या स्वप्नाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत."

4 / 7
"कीर्तीसाठी हे आव्हानात्मक असेलच पण समृद्धी म्हणून माझी कसोटी लागणार आहे. मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय", असं ती म्हणाली.

"कीर्तीसाठी हे आव्हानात्मक असेलच पण समृद्धी म्हणून माझी कसोटी लागणार आहे. मी फारशी फिटनेस फ्रीक नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतेय", असं ती म्हणाली.

5 / 7
या संपूर्ण प्रवासात महत्वाचा आहे तो स्टॅमिना. स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य आहाराकडे आणि व्यायामाकडे समृद्धी विशेष लक्ष देतेय. याआधी बॉडी डबल न वापरता तिने मालिकेत स्टंट सिक्वेन्स केले आहेत. त्यामुळे या पुढच्या प्रवासासाठी तिची तयारी सुरू झाली आहे.

6 / 7
"मला लहानपणापासूनच खाकी वर्दीविषयी प्रेम आणि आदर आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे सगळं अनुभवायला मिळत आहे याचा आनंद आहे. समृद्धी म्हणून हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणार आहे," अशा शब्दांत समृद्धीने भावना व्यक्त केल्या.

7 / 7
Follow us
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.