शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीची लगीनघाई; खास मैत्रिणीने केलं दोघांचं केळवण
अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांची लगीनघाई सुरू झाली असून नुकतंच अभिनेत्री सानिया चौधरीनं त्याचं केळवण केलं आहे. या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Most Read Stories