प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात उरकलं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली…

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्न उरकलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर अभिनेत्रीने लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 28, 2024 | 10:19 AM
'नागीन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती हिने लग्न केलं आहे. अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

'नागीन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती हिने लग्न केलं आहे. अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

1 / 5
सुरभी हिने बॉयफ्रेंड सुमित सुरी याच्यासोबत रविवारी लग्न लग्न केलं.  निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी 'सप्तपदी...' घेतल्या आहेत.

सुरभी हिने बॉयफ्रेंड सुमित सुरी याच्यासोबत रविवारी लग्न लग्न केलं. निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी 'सप्तपदी...' घेतल्या आहेत.

2 / 5
देवभूमी उत्तराखंड याठिकाणी असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका रिसॉर्टमध्ये सुरभीने लग्न केलं आहे. वयाच्या 36 व्या वर्षी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली.

देवभूमी उत्तराखंड याठिकाणी असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका रिसॉर्टमध्ये सुरभीने लग्न केलं आहे. वयाच्या 36 व्या वर्षी अभिनेत्री लग्नबंधनात अडकली.

3 / 5
 लग्नाचे फोटो पोस्ट करत सुरभीने कॅप्शनमध्ये शुभ विवाह... 27/10/2024 असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लग्नाचे फोटो पोस्ट करत सुरभीने कॅप्शनमध्ये शुभ विवाह... 27/10/2024 असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
 ‘कबूल है’, ‘तनहाइयां’, ‘इश्कबाज’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘ये जादू है जिन का’, ‘लौट के कोई आया है’,  ‘देव’, ‘लव्ह लूक व्हाट यू मेड मी डू’ या मालिकांमध्ये  काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.