PHOTO | Fashion Face Off : माधुरी-ताराने घातली प्री-डॅप्ड साडी, जाणून घ्या कोणी कोणाची कॉपी केली ते
तारा सुतारिया(Tara Sutaria) आणि माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) अनेकदा त्यांच्या वेगवेगळ्या शैलींनी चाहत्यांना प्रभावित करतात. दोन्ही अभिनेत्री अलीकडेच पुनीत बालनाच्या प्री-डॅप डिझायनर साडीमध्ये दिसल्या.
Most Read Stories