पती निक जोनस आणि मुलगी मालती हिच्यासोबत प्रियांका चोप्रा हिचा क्वालिटी टाइम, फोटो शेअर करत म्हटले
प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती हिला घेऊन भारतामध्ये आली नसल्याची चर्चा होती. प्रियांका चित्रपटाच्या कामासाठी भारतामध्ये आली असल्याचे सांगण्यात आले होते.
Most Read Stories