Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा हिचा गौप्यस्फोट, अजूनही आहे बाॅलिवूडमध्ये रंगभेद?, अभिनेत्री म्हणाली

प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली होती. भारतामध्ये येण्याच्या अगोदर एका मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. इतकेच नाही तर या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील काही काळे सत्य देखील सांगितले.

| Updated on: May 11, 2023 | 3:32 PM
देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना दिसली होती. प्रियांका चोप्रा हिने मोठे खुलासे केले.

1 / 5
नुकताच प्रियांका चोप्रा हिने अजून एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये देखील प्रियांका चोप्रा हिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बाॅलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचा प्रवास किती जास्त कठिण आहे हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.

2 / 5
इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने स्पष्ट सांगितले की, बाॅलिवूडमध्ये रंगभेद हा मोठ्या प्रमाणात असून जर तुम्हाला अभिनेत्री व्हायचे असेल तर तुमचा रंग हा गोराच असावा लागतो. गोरा रंग म्हणजे सुंदर असे मानले जाते.

3 / 5
प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, मला हे देखील शिकवले गेले की, कोणत्या प्रकारचे शरीर सुंदर मानले जाते. एक विशिष्ट शरीर रचना ही बाॅलिवूडमध्ये सुंदर मानली जाते.

प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, मला हे देखील शिकवले गेले की, कोणत्या प्रकारचे शरीर सुंदर मानले जाते. एक विशिष्ट शरीर रचना ही बाॅलिवूडमध्ये सुंदर मानली जाते.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काही गोष्टींवर खुलासा करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या आरोपांनंतर अनेकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.

गेल्या काही दिवसांपासून सतत प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काही गोष्टींवर खुलासा करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या आरोपांनंतर अनेकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.

5 / 5
Follow us
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.