PHOTO | कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर जोशात सुरु झाले प्रियंका चोप्राचे रेस्टॉरंट ‘सोना’, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजकाल चित्रपटांपेक्षा अधिक व्यवसाय वाढवण्यात गुंतली आहे. काही काळापूर्वी प्रियंका चोप्राने तिच्या नवीन रेस्टॉरंटची काही खास छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. अभिनेत्रीचे हे आलिशान रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे. जे ती पती निक जोनास याच्या सोबतीने चालवते.

| Updated on: Jul 10, 2021 | 11:28 AM

1 / 8
प्रियंका चोप्राची हे फोटो पाहून असे दिसते की, अभिनेत्रीची ही नवीन आलीशान रेस्टॉरंट आता कोरोनानंतर परत आली आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी आहे.

2 / 8
प्रियंका चोप्राच्या या आलिशान रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ आहे. ज्याची सुरुवात त्याने यंदा केली आहे.

3 / 8
अभिनेत्रीची ही मोहक शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

4 / 8
प्रियंका चोप्राने हॉटेल मेनूसह तिचा फोटो पोस्ट केला आहे.

5 / 8
या व्हाईट ड्रेसमध्ये प्रियंका चोप्रा खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीची ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

6 / 8
प्रियंका चोप्राचा ड्रेसिंग सेन्स कमाल आहे.

7 / 8
या रेड जॅकेटमध्ये प्रियंका चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे.

8 / 8
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.