Site- Priyanka Chopra | मित्राच्या लग्नात प्रियांका चोप्राचा खास लूक, पाहा फोटो…
नुकताच प्रियांकाने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाचा लूक जबरदस्त दिसतोय. प्रियांका तिच्या इंस्टाग्रामवर निक जोनससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories