Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्रा सेटवर गंभीर जखमी, रक्तबंबाळ हात दाखवत म्हणाली…, काय आहे सत्य?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील मोठ्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियांका एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री गंभीर जखमी झाल्याचं दिसून येत आहे. खुद्द अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

| Updated on: Jul 17, 2024 | 2:08 PM
प्रियांका चोप्रा तिच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलिया येथे आहे. प्रियांका चोप्राने सिनेमाचं शूटिंग सुरू केल्यापासून अभिनेत्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत आहे.

1 / 5
काही दिवसांपूर्वी प्रियांका हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. जखमी झाल्याचे फोटो देखील अभिनेत्रीने पोस्ट केले होते. आता देखील अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांका हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. जखमी झाल्याचे फोटो देखील अभिनेत्रीने पोस्ट केले होते. आता देखील अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो समोर येत आहे.

2 / 5
पण अभिनेत्रीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून मेकअप आर्टिस्ट  शॅरॉनने प्रियांकाचा मेकअप केलाय. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मॅनीक्योरची मला गरज आहे... असं मला वाटत आहे...' #द ब्लफ...

पण अभिनेत्रीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून मेकअप आर्टिस्ट शॅरॉनने प्रियांकाचा मेकअप केलाय. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मॅनीक्योरची मला गरज आहे... असं मला वाटत आहे...' #द ब्लफ...

3 / 5
 प्रियांकाने व्हिडीओ पोस्ट केलाय त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट शॅरॉन, प्रियांकाच्या हातावर मेकअप करताना दिसत आहे. सध्या फोटो सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

प्रियांकाने व्हिडीओ पोस्ट केलाय त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट शॅरॉन, प्रियांकाच्या हातावर मेकअप करताना दिसत आहे. सध्या फोटो सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
फोटोमध्ये प्रियांकाच्या हातावर दिसणारी जखम खरी नसून मेकअप आहे. प्रियांका हिच्या  आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

फोटोमध्ये प्रियांकाच्या हातावर दिसणारी जखम खरी नसून मेकअप आहे. प्रियांका हिच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

5 / 5
Follow us
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.