प्रियांका-निकच्या बाळाचं अजून बारसं का नाही? आई मधु चोप्रांनी सांगितलं कारण

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जानेवारीत आई-वडील झाले. दोघांना सरोगसीने मुलगी झाली आहे. याची माहिती स्वतः प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रियांकाने अद्याप बाळाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता प्रियांकाची आई मधू चोप्राने तिच्या नातवाबद्दल एक भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मधु चोप्राने आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

| Updated on: Feb 28, 2022 | 11:45 AM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस जानेवारीत आई-वडील झाले. दोघांना सरोगसीने मुलगी झाली आहे. याची माहिती स्वतः प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रियांकाने अद्याप बाळाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता प्रियांकाची आई मधू चोप्राने तिच्या नातवाबद्दल एक भाष्य केले आहे.

1 / 5
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मधु चोप्राने आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मधु यांच्या क्लिनिकला 14 वर्षे पूर्ण झाली. यावेळी मधु यांनी मुलीला मुलगी झाली याबद्दल सांगितले.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मधु चोप्राने आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मधु यांच्या क्लिनिकला 14 वर्षे पूर्ण झाली. यावेळी मधु यांनी मुलीला मुलगी झाली याबद्दल सांगितले.

2 / 5
मधु म्हणाल्या की, आजी झाल्याचा मला खूप आनंद आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी आनंदी आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. मधु यांना बाळाच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी अद्याप नाव ठेवले नाही, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, पंडितजी जेंव्हा नाव घेऊन येतील, तेव्हा नाव ठेवलं जाईल. आता नाही.

3 / 5
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियांकाने जाहीर केले आहे. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत, असे म्हणतं प्रियंका चोप्राने सर्वांना माहीती दिली होती.

4 / 5
प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे आई झाली आहे. याबाबतचा संदेश प्रियंका चोप्राने दिला होता. तसेच वडील झाल्याच्या बातमीला निक जोनसनेदेखील पुष्टी दिलेली होती.

प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे आई झाली आहे. याबाबतचा संदेश प्रियंका चोप्राने दिला होता. तसेच वडील झाल्याच्या बातमीला निक जोनसनेदेखील पुष्टी दिलेली होती.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.