Pushpa The Rise | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची जोरदार हवा, साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉलिवूडमध्येही जमवला गल्ला!
दक्षिणेतील अनेक चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होतात. काही चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळतो तर, काही विशेष जादू दाखवू शकत नाहीत. पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Most Read Stories