राघव चड्ढा – परिणीती चोप्रा यांचे Unseen फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आंनदी आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्रीने आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीचा पहिला वाढदिवस आहे. पत्नीचा वाढदिवस असल्यामुळे राघव चड्ढा यांनी देखील अभिनेत्रीला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Most Read Stories