राघव चड्ढा – परिणीती चोप्रा यांचे Unseen फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

| Updated on: Oct 22, 2023 | 9:08 PM

अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आंनदी आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्रीने आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीचा पहिला वाढदिवस आहे. पत्नीचा वाढदिवस असल्यामुळे राघव चड्ढा यांनी देखील अभिनेत्रीला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 5
आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी परिणीती हिच्या सोबत असलेले काही खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या राघव चड्ढा यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव चड्ढा यांनी पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगत आहेत.

2 / 5
पत्नी परिणीती हिच्यासोबत फोटो पोस्ट करत राघव चड्ढा यांनी कॅप्शनमध्ये, 'तू माझ्या जीवनाला एका सुपरस्टार प्रमाणे रोशन केलं आहेस... पारू..., तुझ्या आनंदामुळे माझ्या आयुष्यातील अनेक अडचणी मी सहन करु शकतो.. तू माझ्या आयुष्यात भरपूर आनंद घेवून आली आहेस...'

3 / 5
पत्नीसाठी राघव चड्ढा पुढे म्हणाले, 'तू एक अप्रतिम महिला आहेस आणि हा दिवस मला तुझ्यासोबत साजरा करायचा आहे...' असं म्हणत राघव चड्ढा यांनी पत्नी परिणीती हिला वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या... सध्या सर्वत्र राघव आणि परिणीती यांच्या नात्याची  चर्चा रंगली आहे.

4 / 5
 परिणीती आणि राघव यांनी उदयपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता देखील दोघे  त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

5 / 5
लग्नानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला होता. इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते.