अफेअरच्या चर्चांवर अखेर राघव जुयाल याने सोडले माैन, Shehnaaz Gill हिच्याबद्दल केला मोठा खुलासा
बिग बाॅस फेम शहनाज गिल हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये शहनाज गिल ही डेब्यू करताना दिसली. फक्त शहनाज गिल हिच नाही तर पलक तिवारी हिने देखील या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
Most Read Stories