आपला रजनी देव झाला… ‘थलाइवा’ रजनीकांत यांचं मंदिर उभारलं, मंदिरात पूजा अर्चा आणि होम हवनही… पाहा फोटो!

मुंबई | 07 नोव्हेंबर 2023 : सुपरस्टार रजनीकांत यांनी असंख्य सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्याचं मनोरंजन केलं. वयाच्या 72 व्या वर्षी देखील रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते आजही रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. आता तर एका चाहत्याने रजनीकांत यांचं मंदिर उभारलं आहे.

| Updated on: Nov 07, 2023 | 1:49 PM
रजनीकांत यांचा चाहता कार्तिक याने तामिळनाडू याठिकाणी अभिनेत्याचं मंदिर उभारलं आहे. मंदिरात चाहत्याने तब्बव 250 किलोग्रॉमची रजनीकांत यांची मुर्ती तयार केली आहे.

रजनीकांत यांचा चाहता कार्तिक याने तामिळनाडू याठिकाणी अभिनेत्याचं मंदिर उभारलं आहे. मंदिरात चाहत्याने तब्बव 250 किलोग्रॉमची रजनीकांत यांची मुर्ती तयार केली आहे.

1 / 5
सध्या रजनीकांत यांच्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. थलायवा यांच्या मंदिरात पूजा अर्चा आणि होम हवनही करण्यात येत. पारंपरिक पद्धतीत मंदिरात रजनीकांत यांची पूजा करण्यात येते.

सध्या रजनीकांत यांच्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. थलायवा यांच्या मंदिरात पूजा अर्चा आणि होम हवनही करण्यात येत. पारंपरिक पद्धतीत मंदिरात रजनीकांत यांची पूजा करण्यात येते.

2 / 5
रजनीकांत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच 'जेलर' सिनेमाच्या माध्यमातून रजनीकांत चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. सिनेमा जवळरास 600 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

3 / 5
रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'थलायवर 170' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन देखील असणार आहेत.

रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'थलायवर 170' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन देखील असणार आहेत.

4 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून रजनीकांत चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. रजनीकांत यांच्यानंतर अनेक अभिनेत्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं. पण आजपर्यंत रजनीकांत यांची इंडस्ट्रीमधील जागा कोणी घेऊ शकलेलं नाही.

5 / 5
Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...