अभिनेत्री रकूल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रकूल सध्या तिच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीचे काही फोटो चर्चेत आहेत. अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.
सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे. फोटोंमध्ये रकुल हिच्या हटके अदा चाहत्यांना प्रचंड आवडल्या आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रकूल हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.