Ram Charan | राम चरण याने नेपोटिझमवर सोडले माैन, थेट म्हणाला, ही एक झुंड मानसिकता
आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यापासून आरआरआर चित्रपटाची संपूर्ण टिम ही प्रचंड चर्चेत आहे. नुकताच अभिनेता राम चरण नेपोटिझमवर अत्यंत मोठे भाष्य केले आहे. मात्र, राम चरण याचे हे भाष्य त्याच्या चाहत्यांना आवडले नाहीये.
Most Read Stories