Ranbir Kapoor Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पोहोचले जोधपूरला, लवकरच निघणार लग्नाचा मुहूर्त?

रविवारी रणबीर आणि आलिया जोधपूरमध्ये दिसले. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानं असं म्हटलं जात आहे की रणबीर आणि आलिया त्यांच्या लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी येथे गेले होते. (Ranbir Kapoor Alia Bhatt: Ranbir Kapoor and Alia Bhatt spotted in Jodhpur, soon to get married?)

| Updated on: Sep 27, 2021 | 10:24 AM
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे नाते आता कोणापासून लपलेलं नाही. दोघंही कौटुंबिक कार्ये आणि सुट्ट्या एकत्र एन्जॉय करतात. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत आहेत, पण प्रत्येक वेळी दोन्ही कलाकार या बातम्या फक्त अफवा म्हणून सांगतात.

1 / 5
पण आता रविवारी रणबीर आणि आलिया जोधपूरमध्ये दिसले. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानं असं म्हटलं जात आहे की रणबीर आणि आलिया त्यांच्या लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी येथे गेले होते. आता ही बातमी किती खरी किंवा खोटी आहे हे फक्त ते दोघंच सांगू शकतील.

2 / 5
तसे, असंही म्हटलं जात आहे की आलिया रणबीर कपूरचा वाढदिवस येथे साजरा करू शकतात.  28 सप्टेंबर हा रणबीरचा वाढदिवस आहे, त्यामुळे हे शक्य आहे की दोघंही येथे एकमेकांसोबत वेळ घालवतील.

तसे, असंही म्हटलं जात आहे की आलिया रणबीर कपूरचा वाढदिवस येथे साजरा करू शकतात. 28 सप्टेंबर हा रणबीरचा वाढदिवस आहे, त्यामुळे हे शक्य आहे की दोघंही येथे एकमेकांसोबत वेळ घालवतील.

3 / 5
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान स्वतः रणबीर कपूरनं कबूल केलं होतं की, कोविड नसता तर त्याने आलिया भट्टशी लग्न केलं असतं. जरी आलिया लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया देण्याचं नेहमीच टाळते.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान स्वतः रणबीर कपूरनं कबूल केलं होतं की, कोविड नसता तर त्याने आलिया भट्टशी लग्न केलं असतं. जरी आलिया लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया देण्याचं नेहमीच टाळते.

4 / 5
आलिया नुकतंच तिच्या नवीन घराचं काम पाहण्यासाठी मुंबईत आली होती. असं म्हटलं जात आहे की लग्नानंतर आलिया तेथे रणबीरसोबत राहू शकते. रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्र चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे दोघंही पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

5 / 5
Follow us
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.