Ranbir Kapoor | आलिया भट्ट हिला मोठा झटका, रणबीर कपूर याने या अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कामगिरी करण्यात आता सुरूवात केलीये.
Most Read Stories