सलमान खान पेक्षा दुप्पट भाडं वसूल करतो सैफ, ‘या’ सेलिब्रिटींना घरबसल्या येतं लाखो रुपयांचं भाडं

बॉलिवूड सेलिब्रिटींकडे अनेक प्रॉपर्टीज आहेत. सेलिब्रिटी प्रॉपर्टी भाडे तत्वावर देत महिन्याला लाखो रुपये कमावतात. अभिनेता सलमान खान पासून अभिनेता रणबीर कपूर यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी घरबसल्या लाखो रुपये कमावतात.

| Updated on: Sep 07, 2024 | 3:25 PM
अभिनेता रणबीर कपूर याचा पुण्यातील ट्रम्प टॉव्हरमध्ये एक अपार्टमेंट आहे. ज्यासाठी अभिनेत्याला महिन्याला 4 लाख रुपये भाडं येतं.

अभिनेता रणबीर कपूर याचा पुण्यातील ट्रम्प टॉव्हरमध्ये एक अपार्टमेंट आहे. ज्यासाठी अभिनेत्याला महिन्याला 4 लाख रुपये भाडं येतं.

1 / 5
अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. बिग बी यांनी आलिशान डुप्लेक्स अभिनेत्री कृती सनॉन हिला 10 लाख रुपये महिना भाड्याने दिला आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. बिग बी यांनी आलिशान डुप्लेक्स अभिनेत्री कृती सनॉन हिला 10 लाख रुपये महिना भाड्याने दिला आहे.

2 / 5
अभिनेता सैफ अली खान देखील घरबसल्या महिन्याला लाखो रुपये कमावतो. अभिनेत्याने वांद्रे येथील अपार्टमेंट भाड्याने दिला आहे. ज्यासाठी अभिनेत्याला महिन्याला 3.5 लाख रुपये भाडं येतं.

अभिनेता सैफ अली खान देखील घरबसल्या महिन्याला लाखो रुपये कमावतो. अभिनेत्याने वांद्रे येथील अपार्टमेंट भाड्याने दिला आहे. ज्यासाठी अभिनेत्याला महिन्याला 3.5 लाख रुपये भाडं येतं.

3 / 5
अभिनेता सलमान खान याच्याकडे देखील  वांद्रे येथे एक अपार्टमेंट आहे. जो अभिनेत्याने भाड्याने दिला आहे.  ज्याचं भाईजानला महिन्याला दीड लाख भाडं येतं.

अभिनेता सलमान खान याच्याकडे देखील वांद्रे येथे एक अपार्टमेंट आहे. जो अभिनेत्याने भाड्याने दिला आहे. ज्याचं भाईजानला महिन्याला दीड लाख भाडं येतं.

4 / 5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील घरबसल्या पैसे कमावते. पुण्यात प्रियांकाचा एक बंगला आहे. जो अभिनेत्रीने भाड्याने दिला आहे. ज्यासाठी प्रियांकाला दर महिन्याला 2 लाख भाडं येतं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील घरबसल्या पैसे कमावते. पुण्यात प्रियांकाचा एक बंगला आहे. जो अभिनेत्रीने भाड्याने दिला आहे. ज्यासाठी प्रियांकाला दर महिन्याला 2 लाख भाडं येतं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.