Ranbir Kapoor | रणबीर कपूर याने शेअर केले मुलगी राहा हिच्याबद्दलचे काही खास किस्से
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. मुलीचे नाव आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर शेअर करत तिच्या नावाचा अर्थ देखील सांगून टाकला.
Most Read Stories