Rashami Desai | हॉटनेसची व्याख्याच बदलली, पांढऱ्या रंगाच्या डीप नेक टॉपमध्ये रश्मी देसाई हिचा बोल्ड लूक
गेल्या काही दिवसांपासून रश्मी देसाई ही पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही रश्मी देसाई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
Most Read Stories