Rashmi Desai : जाळीदार ड्रेस परिधान करत रश्मी देसाईची धमाल, शॉर्ट स्कर्टमधील फोटो पाहून चाहते घायाळ

रश्मी देसाईने इन्फिनिटी पूलमध्ये नाश्ता करण्यापूर्वीचे हे फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाईचा जाळीदार ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Rashmi Desai: Rashmi Desai in a mesh dress, shared photos in short skirt)

| Updated on: Oct 29, 2021 | 9:23 PM
बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रश्मी देसाई सध्या मालदीवमध्ये आहे आणि या ठिकाणी ती दर्जेदार वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

1 / 5
रश्मी देसाईच्या फोटोंबद्दल सांगायचे तर, या फोटोंमध्ये ती व्हाइट कलरची बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट घालून पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

रश्मी देसाईच्या फोटोंबद्दल सांगायचे तर, या फोटोंमध्ये ती व्हाइट कलरची बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट घालून पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

2 / 5
रश्मी देसाईने इन्फिनिटी पूलमध्ये नाश्ता करण्यापूर्वीचे हे फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाईचा जाळीदार ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रश्मी देसाईने इन्फिनिटी पूलमध्ये नाश्ता करण्यापूर्वीचे हे फोटो शेअर केले आहेत. रश्मी देसाईचा जाळीदार ड्रेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

3 / 5
काही वेळातच असंख्य लोकांनी रश्मी देसाईच्या फोटोंना लाईक आणि शेअर केले आहेत. सर्व सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्समध्ये तिचे कौतुक केले आहे.

काही वेळातच असंख्य लोकांनी रश्मी देसाईच्या फोटोंना लाईक आणि शेअर केले आहेत. सर्व सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्समध्ये तिचे कौतुक केले आहे.

4 / 5
भोजपुरी क्विन मोनालिसाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'ओह.. उफ्फ.' त्याचवेळी अभिनेता नकुल मेहताने एन्जॉय करताना कमेंट केली - खा यार. नाश्ता थंड होईल.रश्मी देसाईच्या इतर सर्व चाहत्यांनीही तिचे कौतुक करताना लिहिले आहे की या जाळीदार ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.