Rashmika Mandanna चे ‘हे’ 5 फोटो पाहून अनेकांच्या चुकला काळजाचा ठोका, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री लवकरच 'एनिमल' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता अभिनेत्री सिनेमामुळे नाही तर खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories