
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. नव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

रश्मिका हिने 'हिरामंडी' वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी खास लूक केला होता. सोशल मीडियावर रश्मिका हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

रश्मिका हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

रश्मिका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाहीतर, ग्लॅमरस लूकमुळे देखील चर्चेत असते.अभिनेत्री स्वतःचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.