हिरव्या साडीत रश्मिका मंदानाच्या गॅमरस अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता रश्मिका 'पुष्पा 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. पण सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 01, 2024 | 2:50 PM
अभिनेत्री रश्मिका मंदाना आगामी 'पुष्पा 2' सिनेमामुळे तर चर्चेत आहेच... पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आगामी 'पुष्पा 2' सिनेमामुळे तर चर्चेत आहेच... पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
रश्मिका हिने हिरव्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

रश्मिका हिने हिरव्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
रश्मिका मंदाना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

रश्मिका मंदाना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

4 / 5
सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रश्मिका चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सोशल मीडियावर रश्मिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रश्मिका चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.