रात्रीस खेळ चाले ३: माईची पुण्याई जिंकणार की शेवंता-अण्णांची सूड भावना?

Ratris Khel Chale 3: मालिकेचं कथानक रंजक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

| Updated on: Feb 22, 2022 | 12:28 PM
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेचं कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.

1 / 6
अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी दोघंही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सयाजी आणि कावेरी यांना वश करून आपला डाव साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.

अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी दोघंही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सयाजी आणि कावेरी यांना वश करून आपला डाव साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.

2 / 6
अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात. इतक्यातच अभिराम पूर्वाच्या लग्नाची तयारी करतोय.

अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात. इतक्यातच अभिराम पूर्वाच्या लग्नाची तयारी करतोय.

3 / 6
या लग्नातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं अभिराम ठरवतो.

या लग्नातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं अभिराम ठरवतो.

4 / 6
पूर्वाची लग्नघटिका समीप आली आहे.

पूर्वाची लग्नघटिका समीप आली आहे.

5 / 6
आता माईंची पुण्याई यावेळी कामी येणार की अण्णा आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

आता माईंची पुण्याई यावेळी कामी येणार की अण्णा आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

6 / 6
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.