आईपेक्षा सुंदर… रवीना टंडनची लेक म्हणजे सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री रवीना टंडन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तर, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या लेकीच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories