रवीना टंडन हिच्या क्लासी लूकच्या सर्वत्र चर्चा, तरुणींना लाजवेल असा लूक

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आज बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: May 19, 2024 | 11:10 AM
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.  कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री उत्तम दिसते.

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री उत्तम दिसते.

1 / 5
रवीना टंडन  हिने आता पिस्ता रंगाच्या शर्ट आणि क्रिम रंगाच्या पँटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

रवीना टंडन हिने आता पिस्ता रंगाच्या शर्ट आणि क्रिम रंगाच्या पँटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
रवीनाच्या क्लासी लूकसमोर तरुणी देखील फिक्या आहेत. अभिनेत्री स्वतःच्या फिटनेसकडे देखील योग्य लक्ष देते. अभिनेत्री स्वतःचे वर्कआऊट व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

रवीनाच्या क्लासी लूकसमोर तरुणी देखील फिक्या आहेत. अभिनेत्री स्वतःच्या फिटनेसकडे देखील योग्य लक्ष देते. अभिनेत्री स्वतःचे वर्कआऊट व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

4 / 5
सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.