Raveena Tandon | साध्या लूकमध्ये देखील रवीना दिसते प्रचंड सुंदर; फोटो व्हायरल
अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहेत.
Most Read Stories