Raveena Tandon Daughter | अनेक अभिनेत्रींना बोल्डनेसमध्ये मागे टाकते रवीना टंडन हिची लेक, आईपेक्षाही अत्यंत ग्लॅमरस आहे राशा ठडानी
बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने एक काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. रवीना टंडन हिची लेक राशा ठडानी ही देखील सध्या चर्चेत आहे. राशा ठडानी ही बोल्डनेसमध्ये आई रवीना हिला देखील मागे टाकते. राशा ठडानी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
Most Read Stories