रवीना टंडनपेक्षाही तिची मुलगी आहे जास्त ग्लॅमरस, वयाच्या 18 व्या वर्षीच आईला टाकते बोल्डनेसमध्ये मागे
रवीना टंडन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी रवीना टंडन ही कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. रवीना टंडन हिची मुलगीही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना रवीना टंडन हिची मुलगी दिसते.