समुद्रात पोज देतांना दिसली रवीना टंडनची मुलगी, लोकं म्हणाले इतकी सुंदर…

अभिनेत्री रवीना टंडन आपल्या मुलांसोबत इटलीमध्ये आहे. तिथे ते सुट्टीचा आनंद घेत आहेत. या दरम्यान तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Updated on: Jul 24, 2024 | 4:11 PM
रवीनाची मुलगी राशा हिने व्हेकेशनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. राशाचे हे फोटो पाहून लोकं तिच्या सौदर्यांचे कौतूक करत आहेत.

1 / 5
या फोटोंमध्ये राशा पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसत आहे. राशाच्या या किलर लूकमुळे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही फोटोंमध्ये ती पाण्यात पोहताना आणि मजा घेताना दिसत आहे.

2 / 5
फोटोंमध्ये राशा निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहे. ड्रेससोबतच पांढऱ्या रंगाचा चष्मा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.  एका यूजरने कमेंट केली की, 'आता पर्वतांमध्येही असे सौंदर्य नाही.' दुसऱ्या यूजरने कमेंट केली- 'नेहमीप्रमाणेच सुंदर, सुंदर राणी. सुंदर सुंदर राजकुमारी. तिसऱ्या युजरने म्हटले की, 'काय सौंदर्य आहे'.

3 / 5
 राशा लवकरच अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगणसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. केदारनाथ आणि रॉक ऑन सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

राशा लवकरच अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगणसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. केदारनाथ आणि रॉक ऑन सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

4 / 5
या चित्रपटाबद्दल बोलताना राशाने सांगितले की, तिच्या पहिल्या चित्रपटासाठीचे ऑडिशन इतके चांगले गेले नाही. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. प्रज्ञा कपूर आणि रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करत आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.