करिअरसाठी घर सोडावे लागले, प्रियकराने केली फसवणूक… वाचा शहनाज गिल हिची स्टोरी

| Updated on: Jan 27, 2023 | 9:07 PM

बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. शहनाज गिल सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

1 / 5
शहनाज गिल हिला खरी ओळख बिग बाॅस १३ मधून मिळाली. शहनाज गिल हिने बिग बाॅस १३ मध्ये मोठा धमाका केला होता. बिग बाॅसच्या घरात शहनाजचे एक खास रूप चाहत्यांना बघालया मिळाले.

2 / 5
बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. शहनाज गिल सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. शहनाज गिल सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते.

3 / 5
शहनाज गिल हिचे नशीब बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून बदलून गेले. शहनाज गिल हिला बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळालीये. विशेष म्हणजे आपला पहिलाच चित्रपट शहनाज गिल ही सलमान खान याच्यासोबत करणार आहे.

4 / 5
सलमान खान याच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल महत्वाच्या भूमिकेत आहे. शहनाज गिल ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर तिला तिचे प्रेम मिळाले. मात्र, शहजान गिल हिने आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केला आहे.

5 / 5
सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र, आपल्या करिअरमध्ये शहनाजने अनेक चढ उतार बघितले आहेत. इतकेच नाहीतर करिअरसाठी घरामधून पळून शहनाज गेली होती. तिच्या प्रियकराने तिची फसवणूक देखील केली होती.