Paresh Rawal | परेश रावल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, पोलिसांना…
आपली चुक लक्षात येताच परेश रावल यांनी माफी मागितली. मात्र, यादरम्यान काही गुन्हे परेश रावल यांच्यावर दाखल करण्यात आले. हे विधान त्यांनी बंगाली लोकांबद्दल केले होते.
1 / 5
बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी गेल्या वर्षीच्या गुजरात निवडणूकीच्या वेळी एक धक्कादायक विधान केले होते. यानंतर परेश रावल यांच्यावर मोठी टीकाही करण्यात आली होती.
2 / 5
आपली चुक लक्षात येताच परेश रावल यांनी माफी मागितली. मात्र, यादरम्यान काही गुन्हे परेश रावल यांच्यावर दाखल करण्यात आले. हे विधान त्यांनी बंगाली लोकांबद्दल केले होते.
3 / 5
याचप्रकरणात आता परेश रावल यांना कलकत्ता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने परेश राव यांच्या संदर्भात पोलिसांना काही निर्देश दिले आहेत.
4 / 5
बंगालियों के लिए मछली पकाओ या विधानावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. कारण या विधानाच्यानंतर लगेचच परेश रावल यांनी माफी मागितली होती.
5 / 5
रिपोर्टनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणात परेश रावल यांनी चाैकशी करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही सहा फेब्रुवारीला होणार आहे.