Lizelle D’Souza | रेमो डिसूझा याची पत्नी लिझेल हिने या डाएट प्लॅनच्या मदतीने केले तब्बल 40 किलो वजन कमी
नुकताच रेमो डिसूझा याची पत्नी लिझेल डिसूझा हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लिझेल डिसूझा हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.