मंदिरात जाऊन, गरजूंना अन्नदान करून रिया चक्रवर्ती करतेय समाजसेवा! पाहा फोटो…

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर राहायची. मात्र, बऱ्याच दिवसांनी रिया देवाच्या दारात दिसली आहे. रिया मंदिरात जाऊन पूजा करताना स्पॉट झाली आहे.

| Updated on: Nov 12, 2021 | 3:37 PM

1 / 5
रिया चक्रवर्तीला फोटोग्राफर्सनी मंदिराजवळ स्पॉट केले होते. ती मंदिरात पूजा करताना दिसली होती. यावेळी तिने काही गरजूंना मदतही केली.

2 / 5
रिया तिच्या कारमधून उतरली आणि थेट मंदिरात गेली, तिथे देवाची प्रार्थना केली आणि मग तिथे उपस्थित गरजूंना मदत केली.

3 / 5
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, त्यांच्या ब्रेकअपनंतरच सुशांतचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता.

4 / 5
सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर आहे. सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत रियावर अनेक आरोप झाले होते, त्यातही अनेक गुपिते अद्याप उकललेली नाहीत.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.