PHOTO | ब्रॅलेटवर जॅकेट घालून रिया चक्रवर्तीचा बोल्ड लूक व्हायरल, अभिनेत्रीने शेअर केले ग्लॅमरस फोटो
अभिनेत्री रिया चक्रवर्ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने अलीकडेच ब्रॅलेटवर जॅकेट घालून ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.