कलर्स टीव्हीवरील शो 'झलक दिखला जा 10' चांगलाच रंगात आलाय. खतरों के खिलाडी 12 चा ग्रँड फिनाले सुरू झाला आहे.
'झलक दिखला जा'च्या मंचावर खतरों के खिलाडी 12 आणि झलक दिखला जा 10 च्या स्पर्धकांमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली.
तुषार कालिया आणि जन्नतने स्टेज फाडू परफॉर्मन्स करत एक वेगळाच उत्साह मंचावर आणला. या दोघांनी जबरदस्त डान्स केला.
या महासंगममधील महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शेट्टीने 'झलक दिखला जा 10' च्या स्पर्धकांना थेट खतरों के खिलाडी च्या शैलीत डान्स करण्याचे चॅलेंज दिले.
रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि करण जोहर खूप मस्ती करताना दिसले. रूबिना दिलैकने देखील यावेळी जबरदस्त डान्स केला.