Rubina Dilaik | बहिणीच्या हळदीमध्ये रुबिना दिलैक हिने घातला इतक्या महागाचा ड्रेस, चाहते हैराण
टिव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक हिची बहीण ज्योतिका हिचा हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडलाय. या कार्यक्रमामध्ये रुबिना दिलैक हिचा लूक जबरदस्त दिसत आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
Most Read Stories