Rubina Dilaik : रुबीना दिलैकचं डान्सिंग फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकूळ

आता पुन्हा रुबीनानं स्वत:चे शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. (Rubina Dilaik's dancing photoshoot, pictures on social media)

| Updated on: Jul 23, 2021 | 11:16 AM
'बिग बॉस 14' विजेती आणि टेलिव्हिजन स्टार रुबीना दिलैक आपल्या स्टाईल आणि सौंदर्यानं इंटरनेटचं तापमाण वाढवते. आता पुन्हा तिनं स्वत:चे शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे.

1 / 6
या फोटोंमध्ये रुबीना दिलैक एका क्रोशेट वर्कच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये रुबीनाची फिगर आकर्षक दिसत आहे.

या फोटोंमध्ये रुबीना दिलैक एका क्रोशेट वर्कच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये रुबीनाची फिगर आकर्षक दिसत आहे.

2 / 6
तिनं डान्स पोझेस देताना फोटो क्लिक केले आहेत ज्यात ती कधी समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा गॅलरीत दिसत आहे.

तिनं डान्स पोझेस देताना फोटो क्लिक केले आहेत ज्यात ती कधी समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा गॅलरीत दिसत आहे.

3 / 6
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये रुबीनानं लिहिलं आहे की, 'तुम्हाला सर्वोत्तम हवं असेल तर त्यासाठी शुभेच्छा देऊ नका, व्हा ...'

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये रुबीनानं लिहिलं आहे की, 'तुम्हाला सर्वोत्तम हवं असेल तर त्यासाठी शुभेच्छा देऊ नका, व्हा ...'

4 / 6
फोटोंमध्ये रुबीना खूपच आनंदात दिसत आहे, म्हणून तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये या आनंदाचं कारण जाणून घेण्याचं ट्राय केलं आहे.

फोटोंमध्ये रुबीना खूपच आनंदात दिसत आहे, म्हणून तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये या आनंदाचं कारण जाणून घेण्याचं ट्राय केलं आहे.

5 / 6
रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'शक्तिः अस्तित्व के एहसास की' या प्रसिद्ध मालिकेत दिसते आहे.

रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'शक्तिः अस्तित्व के एहसास की' या प्रसिद्ध मालिकेत दिसते आहे.

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.