Rupali Ganguli | ‘मिडलक्लास मॉनिशा’ सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री, ‘अनुपमा’साठी किती Per Day घेते?
शोच्या कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. बर्याचदा कलाकारांच्या घरातील सदस्यही शोच्या सेटवर येत असतात. काही दिवसांपूर्वी अनुपमाच्या सेटवर मिथुन चक्रवर्ती यांनी भेट दिली आहे. अनुपमा ही प्रसिद्ध टीव्ही मालिका 2020 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून प्रेक्षकांचा या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Most Read Stories